टीम : ईगल आय मीडिया
मंगळवार ( दि ९ जून ) सकाळी सोने दरातील तेजी कायम राहिली असून सोन्याच्या १० ग्राम च्या दराने ४९ हजार रुपयांची पातळी ओलांडली
सोमवारी सोन्याचा दर ४५ हजार ६९८ रुपये होता, मंगळवारी सोने बाजार सुरु होताच दर वाढ होऊन तो ४६ हजार ९८ रुपये इतका झाला. यापूर्वी एप्रिल महिन्यात सोन्याच्या दराने ४६ हजार रुपयांची पातळी ओलांडली होती. मंगळवारी सकाळी चांदीच्या भावातही वाढ झाली असून चांदी प्रतिकिलो ४८ हजार २१४ रुपये इतका आहे