सोलापूर : ईगल आय मीडिया
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव विसर्जना निमित्ताने आज कोन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उपमहापौर राजेश काळे,सभागृह नेते श्रीनिवास करली,परिवहन सभापती जय साळुंखे,अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त धनराज पांडे,सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील, नगरसेवक नागेश वल्याळ,झोन अधिकारी 1 मोहन कांबळे झोन अधिकारी 2
नीलकंठ मठपती,झोन अधिकारी 3 शकिल शेख ,झोन अधिकारी 4 रेगळ,झोन अधिकारी 5 अलमेलकर,झोन अधिकारी 6 अदलिंगे,झोन अधिकारी 7 नाईकवाडी, झोन अधिकारी 8 सातपुते,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महापौरांनी गणेशोत्सव निमित्त कोणत्या उपाय योजना महापालिका प्रसाशन केल्या आहेत त्याबद्दल माहिती घेतली व तेसच विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आले.गणेशोत्सव संदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.