भगीरथ भालके यांच्या कुंडलीत प्रबळ राजयोग

विधानसभा विजयाचे दोन पंचांग अभ्यासक,ज्योतिषानी वर्तवले भाकीत

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

पोटनिवडणूक विजयासह भगीरथ भालके यांचे विधानसभेत दमदार आगमन होणार असून, अजितदादा पवार दशमेश मंगळामुळे गॉडफादर ठरणार, असे भाकीत ज्योतिष अभ्यासक. श्री. संतोष लवटे. महाराज. पुणे. यानी केले.


भगीरथ भालके यांची कुुंडली प्रबळ असून चंद्र राशीं कर्क असून दशमेश मंगळ असल्यामुळे तो वृषभेला असल्याने वडिलांचे राजकीय प्रवासातला लोकप्रियेतेचा वारस ठरला जातो. दशमेश मंगळ आणि मूळ भाग्यतला गुरूंचा होणारा चलिताचा राजयोग हाच निवडणूक यशाची नांदी ठरेलं.


दशमेश मंगल आणि चतुर्थेश शुक्र राजयोग कारक लोकप्रियतेचे द्योतक ठरतील. व्ययेश, धनेश, तृतीयेश, षष्ठश, भाग्येश यांची भाग्य स्थानात राजकृपेच्या राहू सोबत झकास बैठक असल्यामुळे नशीब ही दमदार पणे साथ देईल. लग्नेश लग्नात चंद्र तो ही स्वतः दमदार भाग्येश भाग्यताला गुरु सोबत नवपंचम योग करीत असल्याने…
शनि आणि मंगळाचा दोन मंत्रिपदाचा कारकत्वाचा केंद्रयोग,
आणि मुळ जन्मकुंडली मध्ये नवं- नवंपंचम योग असल्यामुळे विजयी योग ठरणार आहे.


मतदानदिवशी रवी मेष राशीं ला दशमात हर्षल सोबत दमदार युती आणि धनेश रवी भाग्यात असून महादशा ही रवी ची असल्याने आणि अंतर्दशा गुरु ची आहे. रवीत गुरु, गुरु त पुन्हा गुरुची विदशा आणि पुन्हा गुरुत गुरुची सूक्ष्म दशा असल्याने, भगीरथ भारत भालके यांचा विजय असून अजितदादा पवार हेच गॉडफादर ठरतील.
असे भाकीत , ज्योतिष अभ्यासक श्री. संतोष ज्ञानेश्वर लवटे. महाराज. पुणे. यांनी केले आहे.
मोबाईल नंबर. 9764659133.

Leave a Reply

error: Content is protected !!