केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली कंगना राणावत ची भेट

टीम : ईगल आय मीडिया

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज अभिनेत्री कंगना राणावत यांच्या खार येथील निवासस्थानी भेट घेतली.

कंगना यांनी, या काळात पक्ष आणि व्यक्तिगत पाठिंबा दर्शवल्याबद्दल ना. रामदास आठवले यांचे आभार मानले. आपण भारतीय संविधानाला मानतो महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती निर्मूलनाच्या समतेच्या विचाराला मानतो असे अभिनेत्री कंगना राणावत म्हणाल्या.
यावेळी जित आठवले, विवेक पवार, हेमंत रणपिसे, किशोर मासुम उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!