टीम ईगल आय मीडिया
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यासंदर्भात मागील महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 27 ऑगस्ट रोजी आणखी एक दिल्ली दौरा केला..
यावेळी फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचेसमवेत चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीतकेंद्रीय ग्राहक सेवा, खाद्य व सार्वजनिक वितरण राज्य मंत्री श्री. रावसाहेब दानवे पाटील, आ.श्री.राधाकृष्ण विखे पाटील, माजी सहकार मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील, आ.श्री. रणजितसिंह मोहिते – पाटील, आ.श्री.राहुल कुल, माजी खासदार धनंजय महाडीक, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व कल्याणराव काळे हे शिष्टमंडळ उपस्थित होते.
यावेळी साखर कारखानदाराच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.