उजनीतून भीमेचा विसर्ग 20 हजार क्यूसेक्स

दौंडसह बंडगार्डन ची आवकही वाढली पंढरपूर : ईगल आय मीडिया उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे शनिवारी रात्री 9 वाजल्यापासून भीमा … Continue reading उजनीतून भीमेचा विसर्ग 20 हजार क्यूसेक्स