शुक्रवारी शहरात वाढले 4 पॉझिटिव्ह

पंढरपूर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 517

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहरात आज 3 व ग्रामीण 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे शहर व तालुक्यातील एकून रुग्ण संख्या 517 इतकी झाली झाली आहे.

सोलापूर येथे swab तपासणीचे 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी शहर व तालुक्यातील 517 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत आणि एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 517 एवढी झाली आहे.
शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार
शहरात नवीन 3 व ग्रामीण भागात 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर शहरातील भाई भाई चौक, संत पेठ, सिद्धिविनायक सोसायटी, फुलचिंचोली या भागात हे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

यापैकी 192 पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर वाखरी कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय,जनकल्याण हॉस्पिटल तसेच सोलापूर, पुणे या ठिकाणी मिळून 298 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!