ही तीन गावे अनुसूचित जमाती साठी राखीव

तिन्ही ठिकाणी महिलांना संधी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यातील अनुसूचित जमाती साठी रोपळे, शेगाव दुमाला आणि तारापूर ही तीन गावे आरक्षित झाली आहेत. या तिन्ही जागी महिलांना आरक्षण मिळाले आहे.

येथील शासकीय गोदामात आज तालुक्यातील 94 गावच्या सरपंच आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात झाली आहे. लोकसंख्या निकष ठरवून तालुक्यातील गावे आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये 3 गावे अनुसूचित जमाती साठी राखीव झाली आहेत.

तारापूर, रोपळे आणि शेगाव दुमाला या तीन गावचे सरपंच पद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाले आहे. उर्व5 आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!