तर उपसरपंचपदी अशोक सदलगे यांची बिनविरोध निवड
जैनवाडी सरपंच श्रीमती रुक्मिणी गोफणे उपसरपंच अशोक सदलगे
पंढरपूर : ईगल आय मीडिया
तालुक्यातील एकमेव बिनविरोध झालेल्या जैनवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुक्मिणी गोफणे यांची तर उपसरपंच पदी अशोक सदलगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी अध्यासी अधिकारी म्हणुन श्री.शहाजहान तांबोळी व सहाय्यक म्हणुन ग्रामसेवक राजु देवकर यांनी काम पाहीले.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य
ॲड.दिपक पवार, हणंमत सोनवले, सौ.मधुरा दिपक पवार, शोभा नेताजी गोफणे, कल्पना मोहन माने, संगिता संजय गोफणे, कल्पना बाबासो शिंगटे हे नुतन सदस्य उपस्थित होते.
तसेच किरण दानोळे, राहुल हातगिणे, विजय साळवे, महादेव लिंगडे, आप्पासो दानोळे, हिम्मत हसुरे, दिनेश मिरजे, कृष्णा पवार, मच्छिंद्र गोफणे,आप्पासो शिंगटे, राजकुमार जमदाडे, हणमंत कलागते, विलास गोफणे, मोहन माने,शहाजी गोफणे, भारत गोफणे,अनिल शिंदे,
बिभिषण पवार, आण्णा बनसोडे, मोहन मोरे,तानाजी इंगोले,नेताजी गोफणे, रावसो शेडबाळे, सतिश कासार,मल्हारी गोफणे, महाविर दानोळे, दत्तात्रय सुतार, प्रशांत भोसेकर, सुनिल शिंगटे, भागवत वाघमारे ग्रामपंचायत लिपीक सुहास पवार, गणपत दासरे तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.