शेतकरी वेठीस धराल तर खपवूनन घेणार नाही : आ. राम सातपुते

टीम ; ईगल आय मीडिया

या पुढे शेतकरी वर्गास त्रास होता कामा नये, नाहीतर मी हयगय करणार नाही, शेतकऱ्यांना वेठीस धरले तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा अधिकारी वर्ग व कृषी केंद्र चालकाना दिला.
शुक्रवारी माळशिरस तहसील कार्यालय येथे आयोजित बैठकीत आ. सातपुते बोलत होते.
या वेळी तालुका कृषी अधिकारी, नायब तहसीलदार, शेतकरी, कृषी केंद्र चालक उपस्थित होते.

यावेळी भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका उपाध्यक्ष बलभीम जाधव यांनी युरिया संदर्भात सविस्तर शेतकऱ्यांची बाजू मांडली व पुराव्या निशी युरियाचा काळा बाजार कसा चालतो व कृषी अधिकारी वितरणातील गोंधळ कसा पहात आहेत हे सांगितलं. शेतकऱ्याना युरिया साठी वणवण फिरायला लावणाऱ्या कृषी अधिकाऱ्या ताबडतोब निलमबीत्त करावे अशीही मागणी बलभीम जाधव यांनी आ रामभाऊ सातपुते व नायब तहसीलदार यांना तस लेखी निवेदन दिले.

Leave a Reply

error: Content is protected !!