दरड कोसळण्याची आणखी एक दुर्घटना : 12 जण ठार

टीम : ईगल आय मीडिया आंबेघर ( ता.पाटण,जि. सातारा ) या गावात दरड कोसळली असून या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं … Continue reading दरड कोसळण्याची आणखी एक दुर्घटना : 12 जण ठार