एकूण रुग्ण संख्या 232
पंढरपूर : ईगल आय मीडिया
मंगळवारी दिवस पंढरपुरकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, प्रलंबित 59 पैकी 21 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या228 झाली आहे.
सोमवारी तालुक्यातील एकूण 50 लोकांचे पॉझिटिव्ह अहवाल आले होते यामुळे शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती. मात्र मंगळवारी mit कोविड सेंटर येथे swab टेस्ट झाले नाहीत त्यामुळे प्रलंबित 59 अहवालापैकी 21 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात mit कोविड सेंटर येथील 9 तर उपजिल्हा रुग्णालय येथे swab घेतलेल्या 8 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील रुग्णांची संख्या 232 पर्यंत पोचली आहे .
वाखरीत आणखीन एक पॉझिटिव्ह रुग्ण
वाखरी गावात मंगळवारी आणखीन एक करून पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे यापूर्वी जी महिला सापडली त्याच महिलेच्या घराच्या परिसरात राहणारा एक इसम त्याचा अहवाल कोरणा पॉझिटिव्ह आहे यापूर्वी संबंधित महिलेसह तिची एकनाथ ही पॉझिटिव्ह आली आहे त्याबरोबरच वाखरीत करून पॉझिटिव रुग्णांची संख्या तीन झाली आहे गावात अजूनही प्रतिबंधक अजून कायम असून रुग्ण संख्या वाढल्यामुळे ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत