पंढरपूर तालुक्यातील पंचायत समिती गण आरक्षण जाहीर

पंढरपूर तालुक्यातील 5 गण ओबीसी साठी राखीव

टीम : ईगल आय मीडिया

समिती सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत आज गुरुवारी पंचायत समिती येथे काढण्यात आली. यावेळी 20 पैकी 5 जागा ओबीसी साठी आरक्षित झाल्या आहेत. इतर जागांचे आरक्षण सोडत खालील प्रमाणे निघाले आहे.

उंबरे – सर्वसाधारण

भोसे -अनुसूचित जाती महिला

करकंब -सर्वसाधारण

मेढापुर-सर्वसाधारण महिला

रोपळे-सर्वसाधारण महिला

देगाव-सर्वसाधारण महिला

फुलचिचोली-सर्वसाधारण

पुळूज-सर्व साधारण

चळे -सर्वसाधारण महिला

गोपाळपूर-ना. मा.प्र. महिला

गुरसाळे-ना.मा.प्र.

पिराचीकुरोली- अनुसूचित जाती

भाळवणी-सर्वसाधारण

पळशी-ना. मा.प्र. महिला

भंडीशेगाव-सर्वसाधारण

वाखरी-अनुसूचित जाती महिला

टाकळी- ना. मा.प्र

खर्डी-सर्वसाधारण

कासेगाव- ना. मा.प्र महिला

तावशी-सर्वसाधारण महिला

Leave a Reply

error: Content is protected !!