पंढरपूर : प्रतिनिधी
पत्रकार विजय कुलकर्णी यांच्या मातोश्री सौ.रजनी वामन कुलकर्णी (वय- 66 वर्षे) यांचे दि. 14 ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे,दीर, पाच पुतण्या,चार पुतणे,एक नणंद,एक भाऊ, दोन बहिणी,नात जावई, पतवंड, नातसुन असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आंबे येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.