पंढरपूर तालुक्यातील रोहिणी गायगोपाळ ची mpsc परीक्षेत बाजी

नायब तहसीलदार पदाची परीक्षेत मिळवले यश पंढरपूर : ईगल आय मीडिया आंबे ( ता.पंढरपूर ).येथील रोहिणी अर्जुन गायगोपाळ या युवतीने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली असून नायब तहसीलदार पदाची … Continue reading पंढरपूर तालुक्यातील रोहिणी गायगोपाळ ची mpsc परीक्षेत बाजी