सौ. सुशीला पोरे यांचे निधन

पंढरपूर : eagle eye news

वाखरी ( ता. पंढरपूर ) येथील सौ. सुशीला सहदेव पोरे यांचे मंगळवार ( दि. २१ ) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!