राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांची नेमणूक

सांगोला तालुक्यातील एका प्राध्यापकांची नेमणूक

टीम : ईगल आय मीडिया

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर अखेर राज्य सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती करण्यात आलीय. तसा जीआर आज राज्य सरकारकडून काढण्यात आलाय. आयोगावर विविध प्रवर्ग आणि सर्व महसुली विभागाला प्रतिनिधीत्व देण्यात आलं आहे, तशी माहिती सरकारकडून देण्यात आलीय. 4 जानेवारी 2017 रोजी स्थापन करण्यात आलेल्या ओबीसी आयोगावर या सदस्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

आयोगातील नवनिर्वाचित सदस्यांची नावे

प्राचार्य बबनराव तायवडे
अॅड. चंद्रलाल मेश्राम (माजी न्यायमूर्ती)
अॅड. बालाची किल्लारीकर
प्रा. संजीव सोनावणे
डॉ. गजानन खराटे
डॉ. निलीमा सराप (लखाडे)
प्रा. डॉ. गोविंद काळे
प्रा. लक्ष्मण हाके


ज्योतीराम माना चव्हाण यांचा समावेश करण्यातआला आहे. सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथील लक्ष्मण हाके यांनाही समितीवर संधी मिळाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!