ई. 11 वी सीईटी परीक्षा : नवीन पोर्टल सुरू

आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात टीम : ईगल आय मीडिया इयत्ता 11 वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देण्याकरिता अर्ज भरण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाचे नवीन पोर्टल आजपासून सूरु झाले आहे. त्या पोर्टलवर आजपासून … Continue reading ई. 11 वी सीईटी परीक्षा : नवीन पोर्टल सुरू