वीर धरणातून नीरा नदीला विसर्ग सुरू !

नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पंढरपूर : ईगल आय मीडिया नीरा नदीच्या खोऱ्यात गुरुवारी अभूतपूर्व असा पाऊस झाला आहे,त्यामुळे आज मध्यरात्री साडे बारा वाजता वीर धरणातून नीरा नदीला 4 हजार … Continue reading वीर धरणातून नीरा नदीला विसर्ग सुरू !