कोणत्याही क्षणी वीर मधून निरेला पाणी सोडले जाईल

निरेच्या खोऱ्यात अभूतपूर्व पाऊस : नीरा देवघर 75 तर वीर 68 टक्के भरले पंढरपूर : ईगल आय मीडिया नीरा नदीच्या खोऱ्यात गुरुवारी अभूतपूर्व असा पाऊस झाला आहे, त्यामुळे दिवसभरात वीर … Continue reading कोणत्याही क्षणी वीर मधून निरेला पाणी सोडले जाईल