वाखरीत विविध विकास कामांचा शुभारंभ


  फोटो  प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथून बंदिस्त गटार बांधकामाचे भूमिपूजन करताना सरपंच श्रीमती धनश्री साळुंखे आणि उपस्थित  ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ 

 प्रतिनिधी : पंढरपूर  

वाखरी ( ता. पंढरपूर ) ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच श्रीमती धनश्री साळुंखे, उपसरपंच सोमनाथ  पोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.  

 वाखरी गावातील  प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ते विसावा दरम्यान  बंदिस्त गटार करणे,  शिंदे वस्ती, वडाची वस्ती, रुक्मिणी माता नगर  येथील रस्ते खडीकरण करणे, नवीवनं पाणी पुरवठा योजनेच्या शुद्धीकरण यंत्रणा परिसरात  सुरक्षा  कंपाऊंडचे  आदी विकास कामांना सुरुवात करण्यात आली.

   यावेळी ग्रामविकास अधिकारी सावता शिंदे  पंतकृपा सहकारी पतसंस्थेचे चेअरमन  गुलाब पोरे ग्रा. पं. सदस्या सौ वैशाली काळे, सदस्य चंद्रकांत चव्हाण, विक्रम घोडके , दत्तात्रय लोखंडे  माजी उपसरपंच तथा ग्रा पं सदस्य संग्राम गायकवाड, माजी सदस्य  अभिमान साळुंखे, सर्जेराव पांढरे, गजानन जगताप, अमर लोखंडे संजय सलगर, तुकाराम पोरे , जनार्धन काळे,  योगेश पांढरे,धनाजी बागल यांच्यासह मनोज वड्डेवार,  राजेंद्र जोशी , नेताजी पोरे , लक्ष्मण पोरे , भागवत पोरे , बबन साळुंखे, आबा पोरे,  चरणदास पोरे , धनाजी पवार, प्रदीप पोरे , कुमार पोरे, ग्रामपंचायत कर्मचारी  जितेंद्र पोरे, लक्ष्मण वाघमोडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

error: Content is protected !!