पंढरपूर तालुक्यात बुधवारी 18 पॉझिटिव्ह

251 एकूण रुग्णाची संख्या

पंढरपूर : ईगल आय मीडिया

बुधवारी 18 लोकांचे रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 251 झाली आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 18 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात mit कोविड सेंटर येथील 8 अहवाल आहेत. ग्रामीण भागात कौठाळी येथे 1 रुग्ण सापडला आहे. तर अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील रुग्णांची संख्या 251 पर्यंत पोचली आहे . शहरातील नाथ चौक, घोंगडे गल्ली, गांधी रोड,मनीषा नगर, अनिल नगर, हनुमान नगर आदी भागातील लोक पॉझिटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!