सैराट सिनेमात दिसलेली डेअरिंगबाज रिंकू आता खूपच बदलली आहे रिंकूचा हा बोल्ड अवतार दिलखेचक नक्कीच आहे रिंकू साडीत स्लिम दिसतेय कि खरेच स्लिम झालीय ? नाकात नथ आणि नऊ वारी साडी, हीच का ती सैराट मधील काळी आणि जाडी ? असा सवाल उभा राहतो गळ्यान साखली सोन्याची हि पोरगी कोण्याची ? अशी विचारणा कुणालाही करावीशी वाटेल स्लीव्ह लेस लाल रंगाचा टॉप आणि ……. बस्स, काळजात धस्स ! ऐ मराठीत सांगितल्यालं कळत नाही का ? इंग्लिशध्ये सांगू काय ? तोच धाक, तोच दरारा अजूनही दिसतोय सैराट मधील जाडी आता अशी शिडशिडीत झाली आहे फुलांची नक्षी, पांढऱ्या रंगाची साडी आणि गुलाबी ब्लाउज या पेहेरावात रिंकूचं मराठा मोळ सौन्दर्य खुलून आलंय रिंकूचा हा मराठ मोळा अवतार पाहून अप्सराही लाजतील पाश्च्यात्य ड्रेसमधील रिंकूचा हा अवतार साडी मध्ये दिसतो तेवढाच मोहक आहे हा आणखी एक बोल्ड अवतार आणि ती भेदक नजर, सैराटमधील आरची हीच का असा प्रश्न निर्माण व्हावा अशी हि छबी
nice coverage