भाजपची उमेदवारी समाधान अवताडेना ?

आ. परिचारक गट पक्षादेशाचे पालन करणार ! पंढरपूर : ईगल आय मीडिया पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे यांनाच मिळणार असल्याचे जवळपास … Continue reading भाजपची उमेदवारी समाधान अवताडेना ?