पंढरपूर तालुक्यात 95 गावांना पुराचा फटका : ७ जीव गेले

 16 हजार नागरिकांचे केले स्थलांतर : सचिन ढोले  पंढरपूर : ईगल आय मीडिया अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे, नीरा व भीमा नदी काठी पुरस्थिती … Continue reading पंढरपूर तालुक्यात 95 गावांना पुराचा फटका : ७ जीव गेले