प्रगती पाटील हिची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

फोटो
कु. प्रगती पाटील

पंढरपूर ; eagle eye news
 पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर)  येथील पटवर्धन कुरोली प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी प्रगती संपत पाटील हिची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


खुडुस (ता.माळशिरस) येथे झालेल्या जिल्हास्तरीय ५७ किलो गट कुस्ती स्पर्धेत प्रगती हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!