साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपन्न

पंढरपूर : ईगल आय मीडिया

थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे युवक संघटननेच्यावतीने लहुजी वस्ताद चौक पंढरपूर येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विधान परिषद सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी ए.पी.आय.जगदाळे, कामगार नेते नानासाहेब वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेवक वामन बंदपट्टे , माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे, नगरसेवक संजय निंबाळकर, डि.राज सर्वगोड, अमोल डोके, गुरू दोडिया, बजरंग देवमारे, नगरसेवक राजू सर्वगोड, पत्रकार श्रीकांत कसबे,रिपाइंचे शहराध्यक्ष संतोष पावर, रिपाई युवा आघाडीचे संतोष सर्वगोड, दशरथ कांबळे, नारायण देवकुळे,राजू देवकुळे आदी उपस्थित होते.

तसेच सदाशिव वाघमारे, विठ्ठल वाघमारे, दीपक साठे, सुरेश रणदिवे, राजू वाघमारे, दत्तात्रय यादव ल, विनोद वाघमारे, अभिजीत कांबळे, दशरथ देवकुळे ल, शैलेश आगावणे, सागर देवकुळे, विशाल देवकुळे, अकाश वाघमारे, सुधीर रणदिवे, नवनाथ कांबळे, ओंकार वाळुंजकर नागेश लोखंडे, पप्पू एकाढ, ऋतिक लोखंडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!