स्फूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष पदी यशवंत डोंबाळी

उपाध्यक्षपदी ईश्वर मोरे -पाटील यांची निवड

पंढरपूर : ईगल आय मीडिया
मानवी , महिला , बाल , दिव्यांग व जेष्ठ नागरिक यांच्या हक्क संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या स्फूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्षपदी यशवंत जगन्नाथ डोंबाळी यांची निवड करण्यात आली आहे.

याशिवाय फाउंडेशनच्या उपाध्यक्ष ईश्वर मोरे-पाटील, सचिव डाॕ. विनायक राऊत , सहसचिवा सौ. भक्ती रत्नपारखी , खजिनदार समीर दिवाण , कायदेशीर सल्लागार अॕड. विवेक चौंडावार व अॕड. प्रमोद सावंत , मार्गदर्शक सल्लागार प्रवीण दीक्षित ( माजी पोलीस महासंचालक) , प्रशांत मोरे , महिला हक्क सौ. मैत्रेयी केसकर , बाल हक्क दत्तात्रय तरळगट्टी यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर फाउंडेशनच्या दिव्यांग हक्क विभाग प्रमुख पदी संजय शहा व जेष्ठ नागरिक हक्क विभागा प्रमुखपदी सुनिल यारगट्टीकर व विशेष मार्गदर्शक सल्लागार सदस्यपदी चंद्रवदन शहा , सौ. गीता जोशी – पाटील व प्रा . मंदार परिचारक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व विश्वस्तांचे अभिनंदन अध्यक्ष यशवंत डोंबाळी यांनी केले .

Leave a Reply

error: Content is protected !!