इंदुमती लांडगे यांचे अल्पशा आजाराने निधन

पंढरपूर : ईगल आय मीडिया


इंदूमती केराप्पा लांडगे (रा.पंढरपूर वय 65)
यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
ब्रेन स्टोक झाल्याने त्यांच्या अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
अस्थीविसर्जन व तिसऱ्याचा कार्यक्रम सकाळी 8:30 वा. आटपाडी (जि.सांगली) येथे करण्यात येणार आहे. अनिल लांडगे सर यांच्या त्या मातोश्री होत

Leave a Reply

error: Content is protected !!