विष्णू पोरे यांचे निधन

प्रतिनिधी | पंढरपूर

वाखरी ( तालुका पंढरपूर ) येथील प्रा.विष्णू ज्ञानोबा पोरे यांचे सोमवारी आकस्मिक निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, चार बहिणी दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

प्रा.विष्णू पोरे यांनी सोलापूर, पंढरपूर, सांगली, पुणे येथील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. सेवानिवृत्त अभियंता बाळासाहेब पोरे यांचे ते बंधू होते.

One thought on “विष्णू पोरे यांचे निधन

Leave a Reply to Santosh Halkude Cancel reply

error: Content is protected !!